केव्हा ,कशी आणि कुठं आपली भेट कुणासोबत घडवून आणायची हे त्याच्या हातात असत . पण कुणाला किती प्राधान्य द्यायचं , ते आपल्या हातात असत ...
Share with friends
वेळ लागला तरी चालेल पण आयुष्यात काहीतरी बनून दाखवा कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस हे नाही तर तू काय करतोस हे विचारतात.
वेळ लागला तरी चालेल पण आयुष्यात काहीतरी बनून दाखवा कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस हे नाही तर तू काय करतोस हे विचारतात.
कोटयवधी रूपयांची दौलत देऊनही सुखाचा एक क्षण बाजारात मिळत नसतो. त्यासाठी संपत्ती नाही तर माणूसकी आणि माणसं कमवावी लागतात.
प्रत्येक दगडात जर देव शोधला असता तर , पायरी कधी बनलीचं नसती . प्रत्येकाकडून आपल्या चांगल्याची अपेक्षा केली, असती तर जगण्यातली गोडी कधी चाखलिचं नसती .. - मुखवटा ....