जयराम शंकर मांजरे
प्राथ.शिक्षक
जि.प.शाळा पोकळेवाडी
ता.शहापूर जि.ठाणे
टोपण नाव - कवी श्रीकांत
मोबाईल नंबर 9272924197
शालेय मुलांसाठी प्रार्थना,समुहगीत,सुविचार लेखन केले आहेत..लवकरच *प्रेरणा* काव्यसंग्रह प्रकाशित करायचा आहे.व्यक्तिमत्व विकास प्रेरणा शिबिर घेवून विद्यार्थी, पालक,शिक्षक यांना... Read more
जयराम शंकर मांजरे
प्राथ.शिक्षक
जि.प.शाळा पोकळेवाडी
ता.शहापूर जि.ठाणे
टोपण नाव - कवी श्रीकांत
मोबाईल नंबर 9272924197
शालेय मुलांसाठी प्रार्थना,समुहगीत,सुविचार लेखन केले आहेत..लवकरच *प्रेरणा* काव्यसंग्रह प्रकाशित करायचा आहे.व्यक्तिमत्व विकास प्रेरणा शिबिर घेवून विद्यार्थी, पालक,शिक्षक यांना अनेक व्याख्याने दिली आहेत.स्वरचित कविता सुमधुर गायन करण्याचा छंद आहे.मुलींच्या उत्कृष्ट पटनोंदणी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी 2012 साली आदर्श शाळा पुरस्कार मिळाला.८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2010 ठाणे...येथे विठ्ठल उमप कवी कट्यावर *हृदय* कविता सादर करण्याची सुवर्णसंधी मिळाली गीतकार प्रवीण दवणे सरांनी प्रोत्साहन दिले...संमेलनाध्यक्ष मा.श्री.उत्तम कांबळे यांनी कौतुक करुन त्यांच्या भाषणांची CD भेट दिली.गीतकार *जगदीश खेबुडकर* साहेबांनी मोलाचे मार्गदर्शन केले . विविध कार्यक्रमांत सूञसंचालन,निवेदन करतो .पहाडी आवाजात भाषण करुन , विनोदी शैलीने श्रोत्यांना मंञमुग्ध करता येते. विविध प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन केले आहे. व्यक्ती अंतःकरणापासून जाणून घेवून त्यांच्यातील सदगुण ओळखून त्यांचा उत्कर्ष करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो . Read less