लहान गुडिया मोठी मुलगी
आई बनते कशी
ताई जाऊ नणंद आत्या मामी काकु राहते तशी
लहान गुडिया मोठी मुलगी
आई बनते कशी
ताई जाऊ नणंद आत्या मामी काकु राहते तशी
स्त्री च जीवन म्हणजे अंर्तमनातील शक्ती
मार्ग मोकळे करून जगते
तिच खरी तिची भक्ती
स्त्री च जीवन म्हणजे अंर्तमनातील शक्ती
मार्ग मोकळे करून जगते
तिच खरी तिची भक्ती
आयुष्याच्या सुखदुःखाचे खांब रोवते आई
जात्यावर न दळता रात्रंदिन
चक्की पिस्ते तिच खरी आई
आयुष्याच्या सुखदुःखाचे खांब रोवते आई
जात्यावर न दळता रात्रंदिन
चक्की पिस्ते तिच खरी आई