मनातील भाव लेखणीतुन प्रकट करतो, शब्द साथ देतात. भावना व्यक्त करतो. धन्यवाद मोहन सोमलकर नागपुर
Share with friends
हा गार वारा ही वाढलेली थंडी अजुन माणसाला आळशी करते चहा काॅफीची वाढवीते धुंदी शुभ सकाळ मोहन सोमलकर नागपूर
जो इतिहास बनाते अनोखा वो इतिहास के पन्नोपर छा जाते है.! अपनोसे कोसो दुर चले जाते मगर हमेशा याद आते है !! मोहन सोमलकर
"तुमची नजर मनाच्या पार भेदणारी असावी.! आपल्या मनाचे समाधान दुसर्याच्या मनाच्या समाधानाने करा..! मोहन सोमलकर
कधीही लोकांचे खुप स्तुतीस्तवन गाऊ नका.! कुणाची जास्त प्रशंसा केल्याने आपली किंमत आपणच कमी करत असतो.!