गोवर्धन पर्वत उचले
करांगळीवर!
तो गिरीधर!
अनेक लिला दाखवी लिलाधर!
मोहन सोमलकर 🙏🏻
जो इतिहास बनाते अनोखा
वो इतिहास के पन्नोपर छा जाते है.!
अपनोसे कोसो दुर चले जाते
मगर हमेशा याद आते है !!
मोहन सोमलकर
नवरात्र देवीचा
करुया साजरा
स्त्रीचा सन्मान करु
येऊ द्या मग दसरा.!
मोहन सोमलकर
मेरी तनहाई मेरी है
ना कोई कहानी है
"तुमची नजर मनाच्या पार भेदणारी असावी.!
आपल्या मनाचे समाधान
दुसर्याच्या मनाच्या समाधानाने करा..!
मोहन सोमलकर
कधीही लोकांचे खुप स्तुतीस्तवन गाऊ नका.!
कुणाची जास्त प्रशंसा केल्याने
आपली किंमत आपणच कमी करत असतो.!
तुझ्या पदस्पर्शाने
मी पावन झालो
तु श्रीरामाचा निष्ठावंत सेवक
तुझ्यापुढे हनुमंता मी नतमस्तक झालो.!
जीवनात कोणत्या गोष्टीत
राग, द्वेष मानु नका.!
कोणाच्या बोलण्याने
शरिराला घाव पडत नाही..!