हा गार वारा ही वाढलेली थंडी अजुन माणसाला आळशी करते चहा काॅफीची वाढवीते धुंदी शुभ सकाळ मोहन सोमलकर नागपूर
जो इतिहास बनाते अनोखा वो इतिहास के पन्नोपर छा जाते है.! अपनोसे कोसो दुर चले जाते मगर हमेशा याद आते है !! मोहन सोमलकर
"तुमची नजर मनाच्या पार भेदणारी असावी.! आपल्या मनाचे समाधान दुसर्याच्या मनाच्या समाधानाने करा..! मोहन सोमलकर
कधीही लोकांचे खुप स्तुतीस्तवन गाऊ नका.! कुणाची जास्त प्रशंसा केल्याने आपली किंमत आपणच कमी करत असतो.!