मनातलं बोलण्यासाठी व्यक्ती पारखून घ्या..
नाहीतर समोरचा वेगळाच अर्थ काढेल..
सौ.प्रज्ञा देशपांडे.
ध्येय गाठण्यासाठ
रस्ते खूप आहेत
परंतु दुःख हेच आहे माझ्यासाठी नाहीत
रंग तपकिरी-
निरोगीपणा नैसर्गिक शक्ती, अवलंबून सजीव सृष्टीवरती.
पांढरा रंग म्हणजे शांतता, साधेपणा म्हणजे आत्म्याची शुद्धता.
अभिजात कला प्राप्त करण्यासाठी शक्ती पणाला लावणे हाच खरा परिष्कार
स्वभावातला खेळकरपणा स्त्रीत्व फुलवतो गुलाबी रंगात प्रणय खुणावतो
अध्यात्माचे रहस्य दडले जांभळ्या रंगात अनुभूती येते तपस्या ध्यानात
नीलवर्ण चक्र कल्पनाशक्ती अचूक, शांत राहण्याचे विश्वासाचे प्रतीक.
हिरवा निसर्ग जिवनाचे अमृत वृद्धित दडले पृथ्वीतले अंकुर