वास्तव हे शब्दात बांधतो मी काहींना ते बोचत तर काहींना आपल वाटत, कविता लिहिणे हा छंद माझा, कविता असे अनुभव माझा. माझ्या रचना आवडल्यास like करा share करा आणि प्रतिक्रिया जरूर द्या.
Share with friends
हातचे सोडून धावत्या मागे गेलो तर भटकत राहणे किंवा पश्चाताप करत रडत राहणे बस एवढच बाकी राहत. गजानन पोटे