I'm HEMANT and I love to read StoryMirror contents.
मनासारखे नाही झाले की राग येतो.. मानाची अपेक्षाही सुटता सुटत नाही लोभही खूप असतोच.. बहुदा यालाच मानवी जीवन म्हणतात.
सहजीवन जरी असले तरी आठवणी प्रत्येकाच्या विभिन्न असू शकतात आणि त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ही.. जशी दृष्टी तशी सृष्टी..हेच खरे!
पैसा खिशात खुळखुळता दुनिया सर्वं सारी दिसली.. रिकामा खिसा मात्र फक्त्त आपुल्याचीचओळख पटवी..