Kshitija Bapat
Literary Brigadier
AUTHOR OF THE YEAR 2020 - NOMINEE

108
Posts
88
Followers
44
Following

Own type of writer Reader Listener

Share with friends

गुटखा तंबाखू खर्रा खाऊन बनण्यापेक्षा व्यसनी गुळखोबरे खाऊन बना टिळका सारखे ठसनी

स्वतःचे आरोग्य सांभाळा बाहेर जाणे टाळा सरकारचे सर्व नियम पाळा तेव्हाच बसेल कोरोनाला आळा

शिक्षक देशाच्या भावी नागरिकांना देशाचा आधारस्तंभांना जो शिकवुन कर्तबगार बनवतो तोच खरा शिक्षक ठरतो त्यांना धन्यवाद

एका स्त्रीमुळे रामायण घडले दुसऱ्या स्त्री मुळे घडले महाभारत अनेक स्त्रियांनी मिळून केला जोहर सर्वत्र पसरली जागतिक महिला दिनाची लहर


Feed

Library

Write

Notification
Profile