गुटखा तंबाखू खर्रा
खाऊन बनण्यापेक्षा व्यसनी
गुळखोबरे खाऊन बना
टिळका सारखे ठसनी
स्वतःचे आरोग्य सांभाळा
बाहेर जाणे टाळा
सरकारचे सर्व नियम पाळा
तेव्हाच बसेल कोरोनाला आळा
शिक्षक
देशाच्या भावी नागरिकांना
देशाचा आधारस्तंभांना
जो शिकवुन कर्तबगार बनवतो
तोच खरा शिक्षक ठरतो
त्यांना धन्यवाद
एका स्त्रीमुळे रामायण घडले
दुसऱ्या स्त्री मुळे घडले महाभारत
अनेक स्त्रियांनी मिळून केला जोहर
सर्वत्र पसरली जागतिक महिला दिनाची लहर