जीवनात असे काही दिवस येतात... माणसाला माणसापासून दूर घेऊन जातात. पण ️जी माणसे दूर असूनही आठवण काढतात... त्यांना️ तर खरे आपली माणसे म्हणतात.e
मोठे झाल्यावर आयुष्य मनासारखं जगता येतं, असं लहानपणी वाटायचं, पण खर तर आयुष्यात लहानपणी जे आयुष्य जगलो तितकच आपलं आयुष्य आपण जगतो, कारण मोठं झाल्यावर फक्त जबाबदारीचं ओझं घेऊन जगावं लागतं.💯✌🏻
😘प्रेम असं दयावं... की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी... 💑मैत्री अशी असावी.. की स्वार्थाच् भान नसावं...!!! आयुष्य असं जगावं की मृत्युनेही म्हणावं..... तू जग अजुन ,मी येईन नंतर...🏃 🌹 🌹🌹🌹🌹🌹
मनातले शब्द आणि शब्दातले मौन ऐकण्याची कला साध्य केली की नात्यातला जिव्हाळा आणि जिव्हाळ्याचं नातं दोन्हीही जपता येतात. लेखन:-सागर बांगर©
तुझ्या गोऱ्य😊 गालांवर, हा गुलाबी💕 रंग आज खूलून दिसतोय.... गुन्हा त्या गुलज़ार😊 गालांचाच आहे, ज्यावर हा गुलाबी💕 रंगही खूलून 😍दिसतोय.....
यशामागे कधीही रहस्य वगैरे नसते. तर योग्य प्रकारे नियोजन, प्रचंड कष्ट, सातत्याने पाठपुरावा आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती. यातून ते यश साध्य करता येते.
रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात परंतु स्वत:ची वाट निर्माण करणारा एखादाच असत. नशीबवान तर सर्वच असतात नशीबाला बदलणारा एखादाच असतो जिंकणारे बरेच असतात पण हरून जिंकणारा एखादाच असतो….
इतिहास हा जिंकण्याचाच असतो, असं काही नसत. पराजयाचीही इतिहासात नोंद होते फक्त इतकंच संघर्षात दम असला पाहिजे.