Nilofar Mulani
Literary Captain
25
Posts
1
Followers
1
Following

I'm Nilofar and I love to read StoryMirror contents.

Share with friends

अपयशाच्या पायरीवर डगमगू नका यश नक्की तुम्हाला मिळणार आहे

विश्वास ठेवा अशा व्यक्तीवर जो खरच विश्वासाच्या लायक आहे अशावर नको जे सोबत राहून पाठीत खंजीर घालत आहे

अपेक्षाच वादळ जोपर्यंत डोक्यात घोंघावत तोपर्यंत जीवनात वाद निर्माण होत

जीवन खूपच सुंदर आहे मतभेद करण्यात वेळ घालवू नका

जगायच असेल तर स्वतः च्या हिमतीवर जगा ईतरांचा आधार घेऊन प्राणीपण जगतात

पाऊस अगदी चहा याची जोडीच भारी त्यात मिळाले पकोडे मजाच सारी

तुझ गोजिरवाणे रुप मनात जपून ठेवले आहे आयुष्य माझ बाळा पुन्हा तुझ्यात जगत आहे

स्वप्न असो वा सत्य फक्त तुच मला हवा तुझ्याविना कोणी नको मला

पाऊस अचानक आला सर्वच आठवूण गेला तुझी आठवण येताच तोही माझ्यासोबत रडला


Feed

Library

Write

Notification
Profile