"एकदा एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवून तिच्या सहवासात राहून तीचं आपल्या बरोबरच वर्तणूक चांगले नसेल तर ती मनातून उतरते"
"Grand parents have the main role who makes our present and future bright"
आपण ज्या व्यक्तीबरोबर उठतो बसतो त्या व्यक्तीच्या विचारांचा प्रभाव आपल्या विचारांवर होत असतो
"आवड असलेला एखादा छंद जोपासणे व स्वेच्छेने वावरत राहणं निसर्गातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे यातच आनंद असतो"
व्यक्ती स्वप्न पाहून जगतो त्यामुळेच आयुष्य सुंदर वाटते व जगण्याचा आनंद मिळतो
"सगळ्यांचा विचार करून केलेले नेतृत्व नेहमीच प्रभावशाली ठरते"
"आजी-आजोबा समवेत मोठी होणारी मुले त्यांच्यात हुशारी व चातुर्य नक्कीच असते"
घरातील व आजुबाजूच्या वातावरणाचा परिणाम मुलांच्या संगोपनावर नक्कीच होत असतो
जीवनात प्रत्येक व्यक्तीला सुख दुःख तराजूकाटा प्रमाणे समतोल प्रमाणात असतात फक्त चालण्याचे सामर्थ्य ठेवावे लागते