माणसांना लिखाणातून समजून घेणारी...
"आयुष्य सुंदर असतं पण त्याच्याकडे पाहण्याची ती प्रामाणिक, स्वच्छ नजर मात्र आपल्याकडे हवी!"
ताकद फक्त शारीरिक असून चालत नाही तर ती विचारातही असावी लागते.
जगण्यासाठी ताकद नाही तर प्रबळ इच्छाशक्ती लागते.