Jyoti Kale
Literary Captain
6
Posts
1
Followers
0
Following

I'm Jyoti and I love to read StoryMirror contents.

Share with friends

निसर्गाला रंग हवा असतो फुलला गंध हवा असतो व्यक्ती एकटी कशी रहाणार तिलाही मैत्रीचा छंद हवा असतो

बंधनात बांधिले न मी तुला वाऱ्यासवे धावणाऱ्या सुगंधाला श्वासातल्या स्पंदनाचा न धरिला आस माझ्या मनीच्या प्रियकराला


Feed

Library

Write

Notification
Profile