...... एका बाजूला चिल्लर ठेवली आणि दुसऱ्या बाजूला नोटा तर वजन व आवाज जास्त चिल्लरचाच येईल पण किंमत जास्त नोटांना असते तसेच एखाद्याच्या मूर्तिमंत रुपावर कधीही जाऊ नये त्याची कीर्ती काय आहे पहिले ते जाणून घ्यायला हवे.....💫
तिरप्या नजरी हळूच तिचे ते बघणे जणू तिला पाहून रात्र ही लाजते गोड हास्य तिला ते साजते जवळ नसता सहवास तिचा भासते......💟💟
कधी उगवेल अशी सकाळ त्या दिवशी नाही राहणार तोंडाला मास्क मोकळ्या हवेत घेईल श्र्वास कधी उगवेल अशी सकाळ