@sandhya-purushottam-jadhav

Sandhya Purushottam jadhav
Literary Captain
52
Posts
0
Followers
0
Following

a young poet of 14 in love with poems

Share with friends

...... एका बाजूला चिल्लर ठेवली आणि दुसऱ्या बाजूला नोटा तर वजन व आवाज जास्त चिल्लरचाच येईल पण किंमत जास्त नोटांना असते तसेच एखाद्याच्या मूर्तिमंत रुपावर कधीही जाऊ नये त्याची कीर्ती काय आहे पहिले ते जाणून घ्यायला हवे.....💫

तिरप्या नजरी हळूच तिचे ते बघणे जणू तिला पाहून रात्र ही लाजते गोड हास्य तिला ते साजते जवळ नसता सहवास तिचा भासते......💟💟

आईची माया जशी आभाळाची छाया गोष्ट जशी हिरकणीच्या मायेची, तशी असते प्रत्येक बाईची.

आकाशातील चांदण्यां आणिण मी तोरण बांधण्या, मंद वाहणारा वारा बघेल तो खेळ सारा.

आयुष्य ही रांगोळी रंग भरले तर ऊठुन दिसेल, नाहीतर पाण्यात चार क्षणात ही भिजेल.

सकाळचे ते रूप न्यारे हसमुख दिसते निसर्ग सारे.

कधी उगवेल अशी सकाळ त्या दिवशी नाही राहणार तोंडाला मास्क मोकळ्या हवेत घेईल श्र्वास कधी उगवेल अशी सकाळ

दसऱ्याच्या‌ आला सण आनंदी झाले मन सोनं नाणं वाटुया कोरोनाचे नियम पाळुया

पहिल्या पावसाचा गंध चढे अंगावरी धुंद शहारे मन माझे चहुकडे हिरवाई साजे💦🌧️


Feed

Library

Write

Notification
Profile