प्रेम कसं असावं?
प्रेम हे झाडासारखं असावं , मातीमध्ये घट्ट रोवलेलं..
एखादी व्यक्ती पसंत असणे म्हणजे प्रेम नाही
तर एकच व्यक्ती आयुष्यभर पसंत असणे म्हणजे प्रेम..
नातं हे पावसासारखं नसावं जो कधीही येतो अन निघून जातो,
नातं हे श्वासासारखं असावं जे सदैव आपल्या सोबत असेल..