वेलएज्युकेटेड असून ही जी व्यक्ती आपल्या बुद्धीचा वापर चुकीच्या पद्धतीने करते ती व्यक्ती केवळ अक्कलशून्य असते.. कवी. स्टिफन
स्वताचे वर्चस्व सांभाळण्यासाठी खोटेपणा अन् निंदात्मक वृत्ती अंगिकारु नका.... जो व्यक्ती खोटेपणा अन् निंदात्मक वृत्तीत जगतो तो अक्कल शून्य असतो. मग तो कितीही सुशिक्षित असला तरी.... कवी स्टिफन...
वर्तनुकिचा खोटेपणा उघडकीस आला कि व्यक्तिमत्त्वाची किंमत शून्य होते.... स्व विचारातून..... कवी..स्टिफन खावडिया..
वर्तनुकिचा खोटेपणा उघडकीस आला कि व्यक्तिमत्त्वाची किंमत शून्य होते.... स्व विचारातून..... कवी..स्टिफन खावडिया..
एखाद्याच्या सांगण्यावरून एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे चांगले किंवा वाईट अंदाज चूकिचे सुध्दा असू शकतात.... स्व...विचारातून कवी..स्टिफन
केलेली चूक परत परत करणारा केवळ मुर्ख होय.. अन् मुर्ख मनुष्य स्वतःवर हातेकरुन संकट ओढून घेतो. कवी..स्टिफन