Rushikesh Pawar
Literary Captain
8
Posts
6
Followers
0
Following

I'm Rushikesh and I love to read StoryMirror contents.

Share with friends

माणूस चांदण्यांचा शोध तेंव्हाच घेतो जेंव्हा त्याच जमिनीवर काहीतरी अनमोल हरवलेले असते.😊👍

माणपाणाच्या पलीकडचे स्वावलंबी जग कधी मी पाहिलेच नाही... स्वतःच्या चुकीला थारा देणारे सोडून कधी माघार घेणारे मी पाहिलेच नाही... मान-अपमान याचा विचार कधी नाते तोडतो पण तुटलेली मनं जोडणारा कधी पाहिलाच नाही. जीवाला जीव देणारा आपली सहनशक्ती जपतो खरा पण त्याच्या ह्रदयात दाटलेल्या वेदना कधी समजल्याच नाही. मनस्वी विचारांचा पडदा,सोबत स्वकर्तुत्वाचा झेंडा फडकवला असेलही तुम्ही , त्यामागे जाणारे दिसलेच नाही


Feed

Library

Write

Notification
Profile