Swati Darekar
Literary Captain
50
Posts
1
Followers
0
Following

I'm Swati and I love to read StoryMirror contents.

Share with friends

जीवनाच्या रंगमंचावर आपण सारेच कलाकार ज्याची भूमिका चोख त्याचाच होईल जयजयकार

"यशाचे शिखर गाठताना अनुभवाची शिदोरी घ्यावी पाठी आपले ध्येय पूर्ण झाले तरी कामी येईल दुसर्‍यांसाठी"

अशी अचानक वावटळ आली मनाचे घरटे विस्कटून गेली विश्वासाचा पक्षी कधीच उडाला शेवटी फक्त आठवांची धुळ राहिली

"थंडीची चाहूल लागताच गरिबाला थोडी शेकोटीरुपी ऊब तरी मिळणार ऊनी कपडे घातलेल्या मुलाखतकाराला थंडी काय असते, कसं काय कळणार?"

"सुख दुःखाचे जरतारी वस्ञ या तर चित्तावरच्या लाटा दोन्हींमध्ये जो राहिल शाश्वत त्याच्या आनंदास नसेल तोटा"

"आदर्श घेऊन झाशीच्या राणीचा लढूया संकटाशी दोन हात करुन जिजामातेचा वसा चालवूया सावित्रीच्या लेकी बनून"

" माँ की गोद से ज्यादा कहीं सुकून नहीं मिलता माँ तो माँ होती है, उसका कोई मोल नहीं होता "

"प्राजक्ताचा गंध सुगंधित आसमंत मंद परिमळ दरवळे पडे सडा का? शेजारी अंगणात" !!

"रंगली मैफिल सखींची देऊ आठवणींना उजाळा आपुलकीचा वाहतो झरा जेव्हा भेटे हा गोतावळा"


Feed

Library

Write

Notification
Profile