Love alone is not enough to live a life, but it can be enough to stay alive.
'पाऊस आणि चहा' यांचं नातं जणू
'मनुष्य आणि प्रेम' यांसारखं,
दोन्ही सोबत नसले की "आनंद"अर्धवटच!
मनुष्याला मनुष्याकडूनचं, मनुष्य जिवंत असताना आणि नसताना ही दिला जातो तो म्हणजे 'दोष'.
इवलासा जीव,
कष्ट करीते फार
पेलवेना भार,
तरी मानी ना हार...
'मुंगी '
'चाँद' और उसकी 'चांदनी'
आसमान में दोनों दिखाई तो दे रहे बहोतं ही करीब हैं
फिर भी न जाने एक दुसरे से इतने दूर क्यूँ हैं?
दिखाकर बस एक-चौथाई मुख अपना
चाँद न जाने अपनी चांदनी से आज रुठा क्यूँ हैं?
लोकांकडे दुर्लक्ष करण्याची सवय चांगली आहे.
पण...
एवढी जास्त ही नको की 'आपले' आणि 'परके' लोक
यामधील फरक देखील कळू नये.
जीवनातील सत्य म्हणून बघते तुला
तू मात्र एक स्वप्न बनून राहशील
होणार नसणार जरी माझा
तरीही एक आठवण म्हणून राहशील
सभोवतालची घान मिटवेल
'निसर्ग' माझा स्वच्छ ठेवेल
मला देतोय जे आयुष्य तो
त्यात त्याला मी अमर बनवेल
सभोवतालची घान मिटवेल
'निसर्ग' माझा स्वच्छ ठेवेल
मला देतोय जे आयुष्य तो
त्यात त्याला मी अमर बनवेल