Varshs Bhole
Literary Captain
20
Posts
7
Followers
0
Following

None

Share with friends

तुझ्या प्रेमाची चढली नशा मनाची समजून घे थोडी दशा

तारे मला नेहमीच आहेत प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांचे नेहमीच मिळत राही

ज्ञान देणे हा माझा पेशा आहे ज्ञानदान हा माझ्या जीवनाचा एक भाग आहे

हे महत्वाचे नाही तुला लोक समजतात किती हे महत्त्वाचे आहे तु स्वतःला समजते किती

माझ्यातच आहेत दुर्गा, काली आणि सरस्वती तरीही आजच्या युगात परावलंबी हीच परिस्थिती


Feed

Library

Write

Notification
Profile