धैर्य कायम राहिल्यास असाध्य गोष्टही साध्य होते
मेहनत ही यशाची पहिली पायरी आहे
यशाची पायरी चढण्यासाठी कष्टाची पराकाष्ठा करावी लागते
समोरच्याला यश मिळवण्यासाठी मदत करणेही आपल्या यशाचे कारण असते
यश मिळवण्यासाठी मेहणतीसोबत, आत्मविश्वास आणि मोठ्यांच्या आशीर्वादाची शिदोरी ही गरजेची असते.
यश मिळवण्यासाठी मनात जिद्द हवी
साहसिक कार्य करणाऱ्या व्यक्तींमध्ये मानसिक नि शारिरीक क्षमता असणे गरजेचे असते
लक्ष मिळवण्यासाठी एकाग्र होऊन त्या विषयाचे चिंतन करणे महत्त्वाचे ठरते.
जीवनात यशस्वी होण्यासाठी कोणाची तरी प्रेरणा घेणे आवश्यक असते, किंवा आपली प्रेरणा कोणीतरी घ्यावी अस वाटत असेल तर रात्र दिवस एक करून मेहनत करावी लागते