हसणार् या चेहर् या आड बरंच काही दडलेले असतं
दोस्ता
दिसतं नसल ती प्रत्येकाच्या आयुष्यात बरंच काय घडलेलं असतं
दोस्तीच्या या दुनियेसमोर जगच फिक वाटत.
दोस्ता तुझ्याविना माझं आयुष्यच रितं भासत.
धडपड
वेळ धड नसली की
पडण सहाजीकच.
जगाच्या रंगमंचावर सगळे मुखवटे वावरतात
मुखवट्याआड हरवून आपल खर अस्तित्वच जणू दडवतात.
जाणीवांच्या ज्वाला पेटल्या कि उणीवांची ठिणगी न राहता कृतार्थतेची ज्योत तेवाय लागते