Komal Mankar
Literary Captain
21
Posts
130
Followers
2
Following

मला ब्लॉगवर follow करा . https://komalmankar1997.blogspot.com Wordpress. Komaldaze.wordpress.com

Share with friends

शब्द शब्द जप अर्थ अर्थ शोध होईल अशी मागणी कवेत घेण्यास अंबारा दिशा दाही झुकतील

आज वर्षानंतर प्राजक्ताची ताजी टवटवीत फुले ओंजळीत घेऊन मन प्रसन्न झालं , केशरी दांडी पांढरी झाक किती सुंदर .... ती तशीच असतात , पण माणसं मात्र बदलतात जवळची दूरची ...... " परिजातका सुगंधी आणि सात्विक हो " ह्या वाक्याचा तिटकारा व्हायचा !

आयुष्य म्हणजे निवळ खडतर प्रवास का ? ज्याच्या वाटेला येईल त्याने तसा जगावा......

भूतकाळात काहीच हरवत नाही , तिथे न बदलता येणार सारं काही साठवल्या जातं .... तरी देखील आपण आपला वर्तमान सोडून भूतकाळातच का अधिक जगत असतो ? एक उनाड प्रश्न 😴


Feed

Library

Write

Notification
Profile