संवेदनाशील व जागृत मन टिपते सारे क्षण
हसता हसता फुलले हसू गालावरच्या खळीला चढली लाली ओंजळीत तु लपविला मुखडा क्षणात झाली तु माझ्या काळजाचा तुकडा ॥