दिनांक-15/10/021 विचारमाला-62 नारीची जेथे पूजा केली जाते तेथे धनधान्य सुखशांती चा वास असतो. नारीकडे वाईट दृष्टीने पाहणे म्हणजेच पाप. असे पाप रावणाकडून झाले. रावणाने केलेल्या दुषकृत्यास माफी देणे योग्य नव्हे भलेही रावणाने सीता माईस आदराने ठेवले असले तरीही सीतामाईचे अपहरण करणे, तिच्याकडे पापी दृष्टीने पाहणे हे अयोग्य होय. या साठी नऊ दिवस देवीची पूजा आरती थाटामाटात करून दहाव्या दिवशी