writing is my life writing my feelings shear writing is my favorite song life is my favorite writing
संघर्ष मय वाटचालचं माणसाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाते पण तिथंवर जाण्याकरिता माणसाने जिद्द व सयंम सोडू नये म्हणजे झालं. •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
चारोळी🌈🌈🌈🌈🌈🌈 प्रभात समयी आकाशात सूर्य दिसे जणू सप्तरंगात तां नां पि हि नि पा जा सप्त सुरांचे ध्वनी गगनात 🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈 ANIL BABASAHEB SHINDE
☘️ *अनिल*☘️ *प्रशंसा ही चेहऱ्याची नव्हे तर चरित्राची व्हायला हवी कारण चांगला चेहरा बनवायला काहीशी मिनिट लागतात पण चांगले चरित्र बनवायला संपूर्ण आयुष्य...* 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
विषय:-लेखणी "जगात देखणी भीमरायाची लेखणी देशाचा सर्वोच्च कायदा संविधान एका लेखणीमुळे मांडण्यात आला लेखणीने मिळाला जगभर बहुमान.!!
*आयुष्याने आजवरी छळले* *जगताना नाही त्याचे मोल कळले* *सुखाच्या शोधत माझे आयुष्य घडले* *जीवनाला आजवरी मीच आई कसे तारले* ✒ *भाग्यलेखा* 😎