विपरीत परिस्थितीत जात धर्म विसरून सढळ हाताने मदत करतो आणी पाठीशी खंबीरपणे उभा राहतो तोच खरा समाज !!!
आयुष्य एक गीत आहे
जेवढे सहज आणी सुंदर
तेवढेच गायला मजा येते.
मंदिर - मज्जीद - चर्च,
सगळे बंद होते, कारण...
देव - अल्लाह - येशू, डॉक्टर आणी नर्स झाले होते !

तंत्राला ज्ञानाची जोड भेटली की तंत्रज्ञान सोपं आणी सहज सुंदर होऊन जाते !

माणसाला तंत्रज्ञानाला गुलाम बनवायचे होते पण आज...... माणूसच त्याचा गुलाम झालाय... !