उनका हर एक डीपी मेरे दिल के कॅमेरा में कैद है
बस रोजाना बातें उनसे होती नही यही एक खेद है
कितीवेळा तीच कविता आठवायची
जिच्यासाठी लिहलेली होती तिने मात्र
मनातून पुसून टाकायची..!
कायमच सोबत तुझ्या रहावं
ही इच्छा का अपूर्ण रहावी
याची खंत मनाला टोचत आहे सारखीच