Anjali Elgire Dhaske
Literary Colonel
96
लेखन
90
फोल्लोवेर्स
0
फॉलोविंग

I'm Anjali and I love to read StoryMirror contents.

मित्रांशी सामायिक करा

आपली वेळ चांगली असली की सगळीच माणसे चांगली भासतात. माणसांचे खरे चेहरे तर आपली वाईट वेळ आल्यावरच आपल्याला दिसतात. ©️ अंजली मीनानाथ धस्के

वाईट वेळच आयुष्यातील महत्वाचे धडे देवून जाते. ©️ अंजली मीनानाथ धस्के

सकस आहार आणि व्यायाम हिच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. ©️ अंजली मीनानाथ धस्के

भावनेच्या ओलाव्यात भिजलेले शब्द जेव्हा काव्यात गुंफले जातात तेव्हा सुंदर गीत तयार होते. ©️ अंजली मीनानाथ धस्के

गीत गुणगुण्यासाठी चांगल्या आवाजाची नाही तर आनंदी वृत्तीची गरज असते. ©️ अंजली मीनानाथ धस्के

अनेकदा काही निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा वाटतं असलेला निर्णय घेणे फायद्याचे ठरते. ©️ अंजली मीनानाथ धस्के

झालेल्या अन्यायाचा निवडा त्याने त्याचाच केला. आज तो घेतोय मोकळा श्वास माणूस घरात कोंडला गेला. ©️ अंजली मीनानाथ धस्के

मालकाने निव्वळ मालकी हक्क न दाखवता नोकरदारांना ही आपले कुटुंब मानले तर ते सगळे मालकाच्या फायद्यासाठी नक्कीच मेहनत घेतात. ©️ अंजली मीनानाथ धस्के

समाजात वावरतांना आत्मकेंद्रीपणा हा स्वार्थी वृत्तीचे दर्शन घडवतो. ©️ अंजली मीनानाथ धस्के


फीड

लाइब्रेरी

लिहा

सूचना
प्रोफाइल