Bharati Sawant
Literary General
AUTHOR OF THE YEAR 2020,2021 - NOMINEE

300
Posts
248
Followers
2
Following

बऱ्याच वर्षांपासुन दिवाळी अंकांमध्ये लिखाण प्रसिध्द.खुप वॉट्स अप ग्रुपमधून सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट, प्रथम,द्वितिय प्रमाणपत्रं मिळालीत.स्वलिखित 6शालेय अभ्यासक्रमाची पुस्तके प्रसिद्ध झालीत.शतायुषी मासिकातील कथेसाठी प्रथम क्रमांकाने सत्कार. वितिय

Share with friends
Earned badges
See all

होळी राखू मांगल्य होळी सणाचे नको द्वेष आकस नि अहंकार नैवेद्य दाखवुनी पुरणपोळीचा ऐकू अवनीचे मधुर हुंकार सौ.भारती सावंत

कोकिळेच्या कुजनाने जाग आली मला आम्रवृक्षाचा मोहर गंधित करून गेला सौ.भारती सावंत

जेव्हा तुम्ही एखाद्या विषयी प्रेरित झालात आवडली मज एक व्यक्ती साहित्यात आहेच प्रसिद्ध नाही साथ देत त्याचे शरीर पण गप्प बसणे त्यास निषिद्ध सौ. भारती सावंत मुंबई

तुम्ही आयुष्यात केलेली एक महत्त्वाची निवड खूप शिकूनी शाळा झाले आज मी साक्षर शिकविते दीन गरीबांना इच्छा शिकण्याची ते निरक्षर

एक वाईट स्वप्न एक खुप वाईट स्वप्न काळ रात्री मला पडले मोबाईल हरवला माझा अघटीत असे हे घडले

तुमच्या आजीकडची आवडलेली चारोळी चंदेरी केसांची सुरकुतलेली प्रेमळ सुगरण माझी आजी लाविते लळा सदा माझ्यावर तिच्या संगे रहायला मी राजी

जेव्हा तुम्हाला कळले की आपण प्रेमात आहोत प्रीत केली तुजवर आयुष्य वाहते तुला एकनिष्ठ राहू दोघेच नेशील का संग मला

तुमच्या मित्रांसोबत एक दिवस दोस्ती यारी मैत्री माझी दिवस माझा सखीसंग रमले खेळण्या नाचण्या मिळुनी गाणी गाण्या दंग

तुमच्या मित्रांसोबत एक दिवस दोस्ती यारी मैत्री माझी दिवस माझा सखीसंग रमले खेळण्या नाचण्या मिळुनी गाणी गाण्या दंग


Feed

Library

Write

Notification
Profile