वृक्षवल्ली माकडांची
घरे सजली खूप
पाहावेसे वाटे मना
इथले हे रूप
हाती बांधील दादाच्या
प्रेम धागा विश्वासाचा
नंदू ओवाळीला भावा
मान ठेवून सणाचा
निसर्गाचा उत्सव
वसंत ऋतू
कोवळ्या पालवीचा
हा जन्म ऋतू
जखम तुझ्या विरहाची काळजाला लागली
आठवण फक्त आता
हृदयात साठली
श्रीमंती केवळ
पैशात नसते
ती माणसांच्या
शब्दात पण असते...
अच्छे विचार भी बुरे लगते हैं जब सोच ही बुरी होती है
चालली मी कुठे
मलाच कळलं नाही
थांबू आता कुठे
किनाराच येत नाही...
पावसाच्या धारा
येती सरा सरा
वाहे नदी नाले
भिजे रान सारा
आयुष्यभर मी
तूला जपनार आहे
लेखनीवर माझे
विपुल प्रेम आहे