None
देवाने मला असा जोडीदार दिला आहे , ते माझ्या शिवाय आणि मी त्यांच्या शिवाय जगू शकत नाही ... अजून काय पाहिजे...
आयुष्यात किती हि संकटे आले तरी, तुमचा हात माझ्या हातात असू द्या, अजून काहीच अपेक्षा नाही....
निर्णय एकदा घेतलेला निर्णय हा परत मागे वळून घेण्यासाठी नसतो तर , झालेल्या त्रासापासून सुटका आणि एक नवीन आयुष्य जगण्याची उमेद मिळते ...
आयुष्य केवढं आहे माहीत नाही पण , जेवढे असेल तेवढे तुमच्या सोबत असावं..