mahesh gelda
Literary Captain
AUTHOR OF THE YEAR 2021 - NOMINEE

47
পোস্ট্স
0
অনুসরণ
0
ফলোয়িং

None

বন্ধুদের সাথে ভাগাভাগি করা
Earned badges
See all

पैसा असणारी सगळीच माणसं श्रीमंत नसतात त्यातही बरीच माणसं संस्काराने दरिद्री आणि विचाराने भिकारी असतात..!

माफी मागून छोटं व्हावं पण खोटं बोलून मोठं कधीचं होऊ नये.

कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका कारण चालता चालता लोक विश्वासघात करतात.

पराभवाची भीती कुणीच बाळगू नये एक मोठा विजय आपले मागील सर्व पराभव पुसून टाकू शकतो.

कोसळले डोंगर कितीही कडा मजबूत राहून गेला खचून जावू नको लेकरा माझा `बाप´ सांगून गेला!

कसली रे copy अन कसली paste अशा bad habit वर मी Time करत नाही Waste...!

आयुष्य जगताना नात्यांना फार जपावं लागतं हे ज्यांना उमगत नाही त्यांना एकटयानेच जगावं लागतं !

जपून ठेवल्यात मी ज्या आठवणी काळजात तस्वीर तुझी त्या आठवणींच्याही आत !

विसरायचं म्हटले तरी मला कोण विसरु शकेल एकवेळ मी नसलो तरी माझ्या कविता तुम्हाला आवाज देत राहतील...!


ফিড

লাইব্রেরি

লিখুন

প্রজ্ঞাপন
প্রোফাইল