@sshq9m7s

Nurjahan Shaikh
Literary General
479
Posts
11
Followers
1
Following

मी एक शिक्षिका आहे. लेखन वाचन हे माझे छंद आहेत

Share with friends
Earned badges
See all

Submitted on 23 Oct, 2021 at 16:36 PM

आयुष्यातले गोड क्षण नेहमीच आपल्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करते व कडू क्षणांना पळवून लावते. नूरजहाँ शेख

Submitted on 23 Oct, 2021 at 16:34 PM

ईर्षा हि मनाची अतृप्त अपूर्ण इच्छा आहे. ती पूर्ण करण्यासाठी मनाचा जळफळाट होत असतो. त्यासाठी मन नेहमी स्वच्छ आणि शांत ठेवावे. नूरजहाँ शेख

Submitted on 23 Oct, 2021 at 16:30 PM

Jelousy is the insatiable unfulfilled desire of the mind. _Nurjhan Shaikh

Submitted on 23 Oct, 2021 at 16:28 PM

The sweet moments in life always create a smile on your face and make the bitter moments escape. _Nurjhan Shaikh

Submitted on 23 Oct, 2021 at 16:26 PM

The world is so beautiful standing on one of your fingers. Hold it in your mind because the world is you. _Nurjhan Shaikh

Submitted on 15 Oct, 2021 at 09:38 AM

नकारार्थी बोलणारे, निंदा करणारे, दुसऱ्यांना हिनवणारे भरपूर असतात, म्हणून लगेच त्यावर आपले मत बदलू नये. ज्या गोष्टी सत्य सोडून भरकटत जातात अशा गोष्टींना जास्त महत्त्व देऊ नये. नूरजहाँ शेख

Submitted on 15 Oct, 2021 at 09:34 AM

काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला मनापासून आवडतात, त्या गोष्टी सक्तीने का होईना पण करावे. त्यातूनच आपल्याला खरा आनंद समाधान मिळते. नूरजहाँ शेख

Submitted on 12 Oct, 2021 at 17:12 PM

ध्येय प्राप्ती चे स्वप्न अवश्य पहावे आणि ते पूर्ण करण्यासाठी आयुष्य ही खर्ची घालावे. नूरजहाँ शेख

Submitted on 12 Oct, 2021 at 17:11 PM

Writing style is a beautiful tool for examining human nature, which reveals many aspects of his nature. Nurjhan Shaikh


Feed

Library

Write

Notification
Profile