प्रमोद राऊत
Literary Captain
AUTHOR OF THE YEAR 2020 - NOMINEE

30
Posts
43
Followers
1
Following

मनात आले ते लिहल त्याची शब्दश्रुखला

Share with friends
Earned badges
See all

रोज नसताना रोज चोरून बघताना रोज रोज येत नाही रोझ झाडाला आज आली आहे संधी पण नाहीं आज असूनही रोझ डे रोझ नाही झाडाला

उगवलेला सूर्य आशा निर्माण करतो मावळणारा सूर्य अनुभव देतो चंद्र बिचारा घाबरत घाबरत येतो चांदण्या च्या संगतीने अंधारात उद्याचा उष् काल शोधायला साथ देतो


Feed

Library

Write

Notification
Profile