Dev music
Literary Lieutenant
22
पोस्ट
0
फोल्लोवेर्स
0
फॉलोविंग

I'm Dev and I love to read StoryMirror contents.

दोस्तों से साझा करें

कधीही मागे वळून पाहायला न लावणारी अशी निष्पाप मैत्री..

विश्वासघात विश्वास एकदा जरी गेला तरी तो आयुष्यभरासाठी विश्वासघात सारखे लेबल बनून चिकटून राहतो..

निष्ठा माणसाने माणसावर प्रेम जरुर करावे, पण तेवढीच त्या प्रेमावर निष्ठा पण असू द्यावी.

उद्या उद्याच्या शोधात आजचा दिवस निरर्थक घालवू नये

पाणी पाणी आणि माणसाचे मन एकसारखेच, पाणी ढवळले की पाणी गढूळ होते ,तसेच मनाला पण ढवळलें की विचारांचा निचरा होतो..

Kavita कमीत कमी शब्दामध्ये जास्त आर्त अर्थ दडलेला असतो ती म्हणजे , कविता...

अभिमान अभिमान चांगला, अहंकार नको.

शिक्षण अनुभव, प्रयत्न आणि शिक्षणाची जोड असेल तर यश हे आपसूकच मिळते.

होळी रंग निवडता जरी नाही आला तरी रंगात मिसळता आले पाहिजे.


फीड

लाइब्रेरी

लिखें

सूचना
प्रोफाइल