बहना का भाई से दुलार
रक्षाबंधन का त्योहार
हमेशा सिखाता है प्यार
वीज नाही सोय नाही
नाही पैशाची हाव
आनंदाने नांदत आहे
अरण्यातले हे गाव
पौर्णिमेचा चंद्र दिसतो कसा
सागरावर चेंडू ठेवला जसा
प्रतिबिंब खाली दिसते छान
नयनी बघता हरपते भान.
जुन्या आठवणींचा ही तो सुखद काळ होता
टांग्यामध्ये बसण्याचा वेगळाच आनंद होता
वारीमध्ये जातो आम्ही वाजतो मृदंग
विटेवरी उभा आहे माझा पांडुरंग
ना कुठे बाजा ना कुठे तुतारी
हत्तीवर येत आहे बाप्पाची सवारी