I'm handicapped
मनात ठेवलेले विचार आपसूकच ओठावर आले, बघुनी राणी चेहरा तुझा मन अचानक स्तब्ध झाले.
समोरून येताना तुला सखे जेव्हा मी बघतो माझ्या मनावरील ताबा माझा कसा ग सुटतो...