@anisha-sudhir-deshmukh

Anisha Sudhir Deshmukh

43
Posts
0
Followers
0
Following

agricoss ❤️ poet ❤️ Love to express in poetic way 😍

Share with friends

Don't chase what you had lost Fight for what you want Anisha Deshmukh ✍️

भरभराट आणि समृद्धी हवी असेल तर त्या आधी रातीचा दीन करून लढावं लागत अनिशा देशमुख

प्रत्येक तरुणाने आदर्श घ्यावा असे व्यक्तिमत्व परदेशी सुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीची मान उंचवणारे स्वामी विवेकानंद Anisha Deshmukh

तरुणाई देशाची खरी संपत्ती आहे असे मानण्या पासून ते त्यांचा जन्म दिवस राष्ट्रीय युवा दीन म्हणून साजरा होणे हेच तर खर व्यक्तिमत्व

स्फटिकाला आकार दिला तर तो आकर्षक बनतो तसच संस्कार आणि वळण असेल तर व्यक्तिमत्व सुद्धा खुलून येत Anisha Deshmukh

निसर्गाची समृद्धी जपून विकास केला तरच प्रगतीचा खरा अर्थ समजेल Anisha Deshmukh

फक्तं संवाद कधी कधी वादा मधे बदलू शकतो पण सुसंवाद विभिन्न विचारांना सुद्धा आदर देतो Anisha Deshmukh

कधी सुखद कधी कठीण हा प्रवास कधी अनोळखी तर कधी खुणावतो जुन्या च आठवणी पण हा प्रवास खुप विलक्षण कधी लक्षवेधी तर कधी भुलवी Anisha Deshmukh

कधी सुखद कधी कठीण हा प्रवास कधी अनोळखी तर कधी खुणावतो जुन्या च आठवणी पण हा प्रवास खुप विलक्षण कधी लक्षवेधी तर कधी भुलवी Anisha Deshmukh


Feed

Library

Write

Notification
Profile