डोळे तर जन्मतःच मिळालेले असतात, पण कमवायची असते ती "नजर" चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखायची. नितिन बागले
जीवनात "चुका", "अपयश" आणि "नकार" हा प्रगतीचा भाग असतो. कारण कोणीही यांना सामोरे न जाता यशस्वी होऊ शकत नाही..!! नाचणारा मोर आणि पैशांचा जोर कायमस्वरूपी नसतो... काळ संपला की पिसारा आणि पसारा आटपावा लागतो..!