Madhubala Aute
Literary Captain
15
Posts
1
Followers
0
Following

None

Share with friends
Earned badges
See all

व्यक्तीत हुशारीसोबत विनयशीलता असेल तर यशाचे उत्तुंग शिखर गाठण्यास कोणीही थांबवू शकत नाही . सौ. औटे मधुबाला

सुंदरता ही केवळ कामाची शोभा नसून कामाचा गाभा आहे . सौ. मधुबाला औटे

धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती ज्याच्याकडे आहे तोच खरा अमिर . सौ. औटे मधुबाला

प्रेमभाषा ही कधी नजरेतून, कधी अधरातून कधी हृदयातून तर कधी स्पर्शातून वसंत ऋतूच्या पालवीप्रमाणे बहरते . मधुकाव्य .

प्रेमभाषा ही कधी नजरेतून, कधी अधरातून कधी हृदयातून तर कधी स्पर्शातून वसंत ऋतूच्या पालवीप्रमाणे बहरते . मधुकाव्य .

चांगल्या वागणुकीचे अर्थिक मूल्य नसले तरी त्यात शेकडो मने जिंकण्याची ताकद नक्कीच आहे. सौ. मधुबाला औटे

चांगल्या कामाचे अर्थिक मूल्य नसले तरी त्यात शेकडो मने जिंकण्याची ताकद आहे . सौ. मधुबाला औटे


Feed

Library

Write

Notification
Profile