None
संध्याकाळ संध्याकाळ अन कातर वेळ एकांत माझा सारा नसिबाचा खेळ न कळे अंधाराचा उजेडाचा मेळ मी मला शोधण्यातच चालली सारी वेळ