@qrudjyoa

नासा येवतीकर
Literary Brigadier
AUTHOR OF THE YEAR 2019 - NOMINEE217
Posts
247
Followers
23
Following

स्तंभलेखक

Share with friends

Submitted on 21 May, 2020 at 05:04 AM

।। कोरोना ।। कोरोना विषाणूने घातला धुमाकूळ पहा जगभर हाताला रोजगार मिळेना अनेकांना केलं घरघर

Submitted on 21 May, 2020 at 05:04 AM

।। कोरोना ।। कोरोना विषाणूने घातला धुमाकूळ पहा जगभर हाताला रोजगार मिळेना अनेकांना केलं घरघर

Submitted on 18 Apr, 2020 at 13:45 PM

मन उदास वाटेल तेंव्हा आवडेल ते काम करा आनंदी राहण्यासाठी इतरांना मदत करा - नासा येवतीकर

Submitted on 18 Apr, 2020 at 13:45 PM

मन उदास वाटेल तेंव्हा आवडेल ते काम करा आनंदी राहण्यासाठी इतरांना मदत करा - नासा येवतीकर

Submitted on 17 Apr, 2020 at 12:33 PM

शेतात उभी हिरवी दाट बैलगाडी आहे बाजूला सूर्य उधळतो केसरी रंग पाहुनी आनंद होतंय मनाला - नासा येवतीकर

Submitted on 17 Apr, 2020 at 12:33 PM

शेतात उभी हिरवी दाट बैलगाडी आहे बाजूला सूर्य उधळतो केसरी रंग पाहुनी आनंद होतंय मनाला - नासा येवतीकर

Submitted on 16 Apr, 2020 at 16:27 PM

सुमासान निर्मनुष्य रस्ते बदलली शहराची कळा किती दिवस लॉकडाऊनची असेल बंद घरातील शाळा - नासा

Submitted on 16 Apr, 2020 at 16:27 PM

सुमासान निर्मनुष्य रस्ते बदलली शहराची कळा किती दिवस लॉकडाऊनची असेल बंद घरातील शाळा - नासा

Submitted on 15 Apr, 2020 at 05:33 AM

तुझ्या भेटीने मला नेहमी तृप्त झाल्यासारखे वाटते एक दिवस भेट झाली नाही काही हरवल्यासारखे वाटते नासा

Submitted on 15 Apr, 2020 at 05:33 AM

तुझ्या भेटीने मला नेहमी तृप्त झाल्यासारखे वाटते एक दिवस भेट झाली नाही काही हरवल्यासारखे वाटते नासा

Submitted on 15 Apr, 2020 at 04:58 AM

काल तिच्या डोळ्यात गळणारे अश्रू पाहत होतो हसत होती ती तरी ही तिला उदास पाहत होतो. नासा येवतीकर

Submitted on 15 Apr, 2020 at 04:58 AM

काल तिच्या डोळ्यात गळणारे अश्रू पाहत होतो हसत होती ती तरी ही तिला उदास पाहत होतो. नासा येवतीकर

Submitted on 12 Apr, 2020 at 13:19 PM

घरदार गहाण ठेवून देतो पोरांना शिक्षण मुले बेकार फिरती मिळेना आनंदाचे क्षण - नासा

Submitted on 12 Apr, 2020 at 13:19 PM

घरदार गहाण ठेवून देतो पोरांना शिक्षण मुले बेकार फिरती मिळेना आनंदाचे क्षण - नासा

Submitted on 12 Apr, 2020 at 13:16 PM

किसी के आने की खुशी नहीं किसी के जाने का गम नहीं तेरे जैसे अगर साथ है तो जिंदगी मे मुझे कूछ कम नहीं

Submitted on 12 Apr, 2020 at 13:16 PM

किसी के आने की खुशी नहीं किसी के जाने का गम नहीं तेरे जैसे अगर साथ है तो जिंदगी मे मुझे कूछ कम नहीं

Submitted on 11 Apr, 2020 at 02:44 AM

यश मिळवण्यासाठी संघर्ष हवा असतो काम करणाऱ्याला रोज प्रश्न नवा असतो - नासा येवतीकर

Submitted on 11 Apr, 2020 at 02:44 AM

यश मिळवण्यासाठी संघर्ष हवा असतो काम करणाऱ्याला रोज प्रश्न नवा असतो - नासा येवतीकर

Submitted on 10 Apr, 2020 at 05:31 AM

सकाळचा सूर्य उगवता आठवे गरमागरम चहा कोवळ्या उन्हात बसून चहाचा आस्वाद घेत राहा - नासा येवतीकर

Submitted on 10 Apr, 2020 at 05:31 AM

सकाळचा सूर्य उगवता आठवे गरमागरम चहा कोवळ्या उन्हात बसून चहाचा आस्वाद घेत राहा - नासा येवतीकर

Submitted on 08 Apr, 2020 at 08:55 AM

पाहता पाहता कोरोनाने हजारांचा पल्ला केला पार विनाकारण बाहेर पडू नको आता तरी थोडं स्वत: सुधार -नासा

Submitted on 08 Apr, 2020 at 08:55 AM

पाहता पाहता कोरोनाने हजारांचा पल्ला केला पार विनाकारण बाहेर पडू नको आता तरी थोडं स्वत: सुधार -नासा

Submitted on 07 Apr, 2020 at 11:47 AM

चांगले ठेवू आपले आरोग्य वर्तन असू द्यावे योग्य स्वच्छतेचे नियम पाळावे कुणी म्हणू नये अयोग्य

Submitted on 07 Apr, 2020 at 11:47 AM

चांगले ठेवू आपले आरोग्य वर्तन असू द्यावे योग्य स्वच्छतेचे नियम पाळावे कुणी म्हणू नये अयोग्य

Submitted on 07 Apr, 2020 at 08:13 AM

छंद लॉकडाऊनमध्ये मिळाली आम्हांला एक शिकवण एक तरी छंद असावा हेच जगण्याचे ही कारण - नासा येवतीकर

Submitted on 07 Apr, 2020 at 08:13 AM

छंद लॉकडाऊनमध्ये मिळाली आम्हांला एक शिकवण एक तरी छंद असावा हेच जगण्याचे ही कारण - नासा येवतीकर

Submitted on 06 Apr, 2020 at 05:24 AM

उन्हाळ्याच्या दिवसांत एकदा तरी पडतात गारा निसर्गाचे अजब असते जमलेला खेळ बिघडवितो सारा - नासा येवतीकर

Submitted on 06 Apr, 2020 at 05:24 AM

उन्हाळ्याच्या दिवसांत एकदा तरी पडतात गारा निसर्गाचे अजब असते जमलेला खेळ बिघडवितो सारा - नासा येवतीकर

Submitted on 05 Apr, 2020 at 08:24 AM

परीक्षा नसली की मुलांना होतो आनंद किती ही वेळ बाहेर खेळत राहावे मनपसंद - नासा येवतीकर

Submitted on 05 Apr, 2020 at 08:24 AM

परीक्षा नसली की मुलांना होतो आनंद किती ही वेळ बाहेर खेळत राहावे मनपसंद - नासा येवतीकर

Submitted on 05 Apr, 2020 at 07:58 AM

हाता तोंडाशी आलेला घास पहा कसं भुईसपाट झालं जीव तोड केलेली मेहनत वादळाने जमीनदोस्त केलं

Submitted on 07 Dec, 2019 at 12:42 PM

रात्र चारोळी आजची तारीख आहे 7/12 देशात पसरला आहे किती पसारा कर्जाने भरला आहे शेतीचा 7/12 यावर्षी होणार का तो कोरा नासा येवतीकर

Submitted on 07 Dec, 2019 at 12:39 PM

मला काही माहीत नाही प्रेम म्हणजे काय असते ? जेंव्हा जेंव्हा तुला पाहतो माझी धडकन वाढत जाते. - नासा येवतीकर

Submitted on 07 Dec, 2019 at 12:39 PM

मला काही माहीत नाही प्रेम म्हणजे काय असते ? जेंव्हा जेंव्हा तुला पाहतो माझी धडकन वाढत जाते. - नासा येवतीकर

Submitted on 17 Nov, 2019 at 06:55 AM

लहान असो वा मोठा विचारात घ्यायचं नसते वय साऱ्यांच्याच मनात असते लहानपणापासून भय

Submitted on 10 Nov, 2019 at 02:20 AM

विसरण्याचे वरदान दिले देवाने म्हणूनच जगतात सर्व विसरून अन्यथा पागल झाले असते सर्व गोष्टी आठवून आठवून - नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद 9423625769

Submitted on 09 Nov, 2019 at 07:18 AM

आबालापासून वृद्धापर्यंत साऱ्यांना आवडतो प्रवास याच प्रसंगातून मिळतो एकमेकांचा सहवास

Submitted on 04 Nov, 2019 at 08:53 AM

विज्ञानाच्या युगात जगतांना अंधश्रद्धेला नको खतपाणी शिक्षणाने विकास करू या मानवांना बनवू या ज्ञानी

Submitted on 03 Nov, 2019 at 16:18 PM

महाराष्ट्राचा रहिवाशी मी मराठी असे माझी मायबोली अभिमान मला मी मराठीचा तीच माझी सखी माऊली

Submitted on 16 Jul, 2019 at 04:11 AM

लहानपणीची भीती बसली घट्ट अशी मनात भुताबिताच्या गोष्टीची चर्चा करतो चार जणात - नासा येवतीकर, धर्माबाद 9423625769

Submitted on 16 Jul, 2019 at 04:09 AM

भूतं नाही या जगात कुणाला दिसेल तर सांगा सत्य माहीत असून ही बुवाकडे दिसतात रांगा - नासा येवतीकर, धर्माबाद 9423625769

Submitted on 16 Jul, 2019 at 04:07 AM

जीवनात राहू नये सर्वांपासून वेगळे मिसळून वागल्याने आनंदच आनंद मिळे - नासा येवतीकर, धर्माबाद 9423625769

Submitted on 16 Jul, 2019 at 04:06 AM

रात्रीच्या अंधारात तर जीव घाबरून जातो जराशा ही आवाजाने झोपलेला जागी होतो - नासा येवतीकर, धर्माबाद 9423625769

Submitted on 16 Jul, 2019 at 04:05 AM

गोकुळात वावरलेला जेंव्हा पडतो एकटा सारे घरच खायला येते मग अंगावर येतो काटा - नासा येवतीकर, धर्माबाद 9423625769

Submitted on 16 Jul, 2019 at 03:52 AM

एकटा जीव सदाशिव कधीच राहू नये घरात नको असलेले विचित्र विचार येतात मनात - नासा येवतीकर, धर्माबाद 9423625769

Submitted on 16 Jul, 2019 at 03:46 AM

घरात असतो एकटा वाटते तेंव्हा खूप भीती ओळखीच्या वस्तू ही अंगावर चालून येती - नासा येवतीकर, धर्माबाद 9423625769

Submitted on 06 Jul, 2019 at 13:42 PM

ऊन असो वारा असो वा असो पावसाळा अंकुरणे माझा धर्म किती घोटणार गळा - नासा येवतीकर

Submitted on 06 Jul, 2019 at 10:32 AM

आज पाऊस असा बरसून गेला केरकचरा अंगणात पसरून गेला

Submitted on 05 Jul, 2019 at 05:50 AM

जो वाचतो तोच लिहितो जो पळतो तोच जिंकतो जो कामात करतो आळस तो जिवंत असूनही मरतो - नासा येवतीकर

Submitted on 02 Jul, 2019 at 17:07 PM

कर्म आपले चांगले तर समाजात मिळतो मान घरात मिळते ममता सर्वत्र होतो सन्मान - नासा येवतीकर

Submitted on 02 Jul, 2019 at 16:53 PM

वाहने सावकाश चालवा घरी कुणीतरी वाट पाहतं अपघात केंव्हाही वाईटच क्षणात सारं संपून जातं ------ नासा येवतीकर

Submitted on 02 Jul, 2019 at 16:42 PM

आई वडील भाऊ बहीण सोबत घरात असते बायको सर्वांसोबत असावं प्रेमळ घरात वाद कसलाच नको ----- नासा येवतीकर

Submitted on 02 Jul, 2019 at 09:16 AM

आंखो की बातें दिल को समज आई दिलं की बातें देखो जुबां पे आ गए ना तुमने कुछ कहा ना हमने कुछ फिर भी हम एक दुसरे के करीब आ गए - नासा26

Submitted on 02 Jul, 2019 at 07:01 AM

वाट पाहून थकलो मी अजून सहन होत नाही संपली प्रतिक्षेची वेळ आता जगणे होत नाही - नासा येवतीकर

Submitted on 02 Jul, 2019 at 06:47 AM

दिवस असेच सरत जातात राहतात फक्त आठवणी जरा मागे वळून पाहतांना डोळ्यांतून वाहते पाणी ----- नासा येवतीकर

Submitted on 28 Jun, 2019 at 09:22 AM

बाबा घराचा आधार सर्वांचा वाहतो भार कष्ट करुनी अपार जीवन करतो साकार ------- नासा येवतीकर

Submitted on 27 Jun, 2019 at 15:29 PM

हिमालयाची उंची एवढे मोठं मन आहे माझ्या बाबाचे सर्वांवर सारखंच प्रेम करतात असे काम आहे माझ्या बाबांचे --------- नासा येवतीकर

Submitted on 27 Jun, 2019 at 13:20 PM

।। पावसात ।। वाटते भिजावे पावसात वाटते खेळावे पावसात बेधुंद वादळ वाऱ्यासंगे वाटते पळावे पावसात - नासा येवतीकर

Submitted on 27 Jun, 2019 at 10:18 AM

मी पाहिलो नाही कधी डोळयातून अश्रू ढाळताना मी पाहिलो बाबाना सदा कामातून घाम गाळताना -------- नासा

Submitted on 27 Jun, 2019 at 10:15 AM

तुमचं असणं आमच्या साठी नेहमीच एक प्रेरणा असते तुमची शाबासकीची एक थाप आम्हांला चेतना देऊन जाते ------ नासा

Submitted on 27 Jun, 2019 at 10:09 AM

पापा, तुम्हे कभी ना भूल पायेगे चाहे दिन वो या हो रात हम तुम्हारे सदा साथ रहेंगे चाहे धूप वो या बरसात -------- नासा

Submitted on 27 Jun, 2019 at 09:57 AM

मला जगण्याची वाट दाविली नव्या युगाची पहाट झाली बाबांचे बोलणे, त्यांचे चालणे जीवनाची माझ्या वहिवाट झाली -------- नासा

Submitted on 27 Jun, 2019 at 09:47 AM

वरून कडक वाटले तरी आतून प्रेमळ असतात बाबा जगी दुःख दाखविता येत नाही म्हणून तोंड लपवून रडतात बाबा ---------- नासा

Submitted on 26 Jun, 2019 at 13:02 PM

संपला उन्हाळा आलंय पावसाळा संपली सुट्टी भरलंय शाळा - नासा येवतीकर

Submitted on 26 Jun, 2019 at 09:32 AM

अनेक दुःख झेलले लहानाचे मोठे करतांना डोळ्यात पाणी येतात तुला असे निरोप देतांना ------- नासा

Submitted on 26 Jun, 2019 at 09:23 AM

हुर हुर लावू नको वेड्या माझ्या मना आठवण देऊ नको तु दुर दूर जाताना ------ नासा

Submitted on 20 Jun, 2019 at 11:50 AM

रोज सकाळी करा योग योगासने करून रहा निरोग चांगले आरोग्य मिळविण्यासाठी करू नका काही सोंग - नासा येवतीकर

Feed

Library

Write

Notification

Profile