कृष्णरेखा
या स्वार्थी दुनियेने व्यापार चालवला आहे नात्यांचा विकला जात आहे पैशाने ओलावा नात्यातील प्रेमाचा ✍️सोनाली घोरमाडे✍️
आज या कातरवेळी पुन्हा तुझी आठवण आली डोळ्यात अश्रूंची गर्दी झाली सांग ना सख्या मला का हा एकटेपणा देऊन गेला ✍️सोनाली घोरमाडे