भय काय बाळगू मृत्युचे मरतो आहे रोज कणाकणाने वर्तमानात जगून घेणे आता दिवस कलतोय क्षणाक्षणाने संतोष बोंगाळे
दुष्काळग्रस्त लोकांचे जीवन असते तारेवरची कसरत कितीदा भुईसाठी दान त्याने मागावे परत परत संतोष बोंगाळे
आनंदी तुझ्या मनाला पाहण्या नजर थोडावेळ चुकवली होती मी पापण्यातील डोहात प्रतिबिंब पाहिले मलाच शोधताना डोळ्यात तुझ्या मी -संतोष बोंगाळे