लेखनप्रिय, काव्यरचनाकार, संवेदनशील, हसरे, प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे. लेखनातून सामाजिक भान जपण्यासाठी सदैव प्रयत्नशील☺️😊
Share with friends
खोपा *इवल्या चोचीने तीनं खोपा इनला,* *पिलासाठी तीनं जीव झाडाला टांगला*, *पंखात विजेचे बळ भर सानुल्या,* *विहारण्या खुणावते नभांगण तुला!* *सुनिता अनभुले, मुंबई*
नजर तिची नजरभेट होती चोरटी, अर्ध उन्मलित उष्ण श्वासाची, लाली खुणावी गुलाबी अधराची सदाची हातोटी वाट पाहण्याची! सुनिता पांडुरंग अनभुले, मुंबई
नजर तिची नजरभेट होती चोरटी, अर्ध उन्मलित उष्ण श्वासाची, लाली खुणावी गुलाबी अधराची सदाची हातोटी वाट पाहण्याची! सुनिता पांडुरंग अनभुले, मुंबई
नजर तिची नजरभेट होती चोरटी, अर्ध उन्मलित उष्ण श्वासाची, लाली खुणावी गुलाबी अधराची सदाची हातोटी वाट पाहण्याची!! सुनिता पांडुरंग अनभुले मुंबई